Weight Loss Expert Dr Sonal’s DietPlan | साधारण कडून असाधारण कडे जातानाचा प्रवास अतिशय खडतर असत
नमस्कार 20 फेब्रुवारी 2022 बारा वाजून बावीस मिनिटं साधारण कडून असाधारण कडे जातानाचा प्रवास अतिशय खडतर असतो. बरेचदा छोट्या छोट्या यशाला आपण डोक्यात घालून घेतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण असाधारण व्यक्तीमत्व आहोत. थोडस परीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जेव्हा अपार यश मिळत असतं तर त्या प्रत्येक यशामागे खडतर प्रवास असतो. खरंच तितका खडतर प्रवास किंवा तितके…